mr_tn/mat/03/05.md

4 lines
782 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Then Jerusalem, all Judea, and all the region
“यरुशलेम”, “यहूदिया” आणि “क्षेत्र “ हे त्या भागातील लोकांसाठी वापरलेली शब्दप्रणाली आहे. शब्द “सर्व” हा बहुतेक लोक बाहेर पडले यावर जोर देण्यासाठी एक अतिशयोक्ती आहे. वैकल्पिक भाषांतर: “मग कदाचित “यरुशलेम”, यहूदिया” आणि त्या भागातील लोक “(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]])