mr_tn/mat/01/24.md

12 lines
531 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
लेखक येशूच्या जन्माविषयीच्या घटनांच्या वर्णनाचा शेवट करत आहे.
# as the angel of the Lord commanded
दूताने योसेफाला सांगितले मरीयेला आपली पत्नी करून घे आणि बाळाचे नाव येशू ठेव.
# he took her as his wife
त्याने मरीयेशी लग्न केले.