mr_tn/mat/01/19.md

8 lines
773 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Joseph, her husband
अद्याप योसेफाने मरीयेशी लग्न केले नव्हते, पण जेव्हा एक पुरुष आणि स्त्री एकमेकांशी विवाह करण्याचे वचन देतात, जरी ते एकत्र राहत नसतील तरी यहूदी त्यांना पती पत्नी गृहीत धरतात. वैकल्पिक भाषांतर: “योसेफ, मरीयेशी विवाह करणार होता” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# divorce her
विवाह करण्याची योजना रद्द करतात