mr_tn/mat/01/11.md

12 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Josiah was an ancestor of Jechoniah
“पूर्वज” या शब्दासाठी निश्चित शब्द वापरू शकतो, आजी आजोबा यांच्या आधी जर एखादा व्यक्ती जगला असेल तर “पूर्वज” हा शब्द तंतोतंत वापरू शकतो. वैकल्पिक भाषांतर: “योशीया हा यखन्याचा पिता होता”
# at the time of the deportation to Babylon
जेव्हा त्यांवर बाबेल देशामध्ये जाण्यास दबाव टाकण्यात आला किंवा “जेव्हा बाबेल देशाने त्यांचा पाडाव करून बाबेल देशास जाण्यास भाग पाडले. “जर तुमच्या भाषेला निर्देशित करण्याची गरज आहे की बाबेल देशास कोण गेले, तर तूम्ही सांगू शकता “इस्राएल” किंवा “इस्राएल जे यहूदामध्ये राहत होते.”
# Babylon
या ठिकाणी याचा अर्थ बाबेल देश, फक्त बाबेल शहर नाही.