mr_tn/luk/24/43.md

8 lines
432 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# ate it before them
येशूचे शरीर असल्याचे सिद्ध करण्यासाठी येशूने हे केले. आत्मा अन्न खाण्यास सक्षम होणार नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# before them
त्यांच्या समोर किंवा ""ते पहात असताना