mr_tn/luk/24/39.md

8 lines
733 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Touch me and see ... see me having
येशू त्यांना स्पर्श करून पुष्टी करण्यास सांगतो की तो भूत नाही. हे दोन वाक्यांना एकत्र करणे आणि पुन्हा क्रमवारी लावणे उपयुक्त ठरू शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मला स्पर्श करा आणि मला देह आणि हाडे आहेत जी भूतांना नाहीत
# flesh and bones
हा भौतिक शरीराचा संदर्भ देण्याचा एक मार्ग आहे.