mr_tn/luk/23/29.md

28 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
येशू जमावाशी बोलने संपवतो.
# For see
या कारणाने यरुशलेमच्या स्त्रिया स्वतःसाठी रडतील हे दाखवले आहे.
# the days are coming
लवकरच एक वेळ होईल
# in which they will say
जेव्हा लोक म्हणतील
# the barren
ज्या स्त्रिया मुलांना जन्म दिलेल्या नाहीत
# the wombs that did not bear ... the breasts that did not nurse
या कलमांचा वापर ""बंदी"" म्हणून पूर्णतः वर्णन करण्यासाठी केला जातो. त्या स्त्रियांनी जन्म दिला नाही आणि मुलांना पाजले नाही. हे ""वांझ"" सह एकत्रित करणे उपयुक्त ठरू शकते. वैकल्पिक अनुवाद: ""ज्या स्त्रियांनी मुलांना जन्म दिला नाही किव्हा मुलांना पाजले नाही
# they
याचा अर्थ रोमी किंवा यहूदी नेते किंवा विशेषतः कोणीही नाही.