12 lines
1.2 KiB
Markdown
12 lines
1.2 KiB
Markdown
|
# He released the one they asked for
|
||
|
|
||
|
पिलाताने तुरुंगातुन बराब्बला सोडले. वैकल्पिक अनुवाद: ""पिलाताने बरब्बाला मुक्त केले, ज्यांला गर्दीने सोडण्याची विनंती केली
|
||
|
|
||
|
# who had been put in prison ... murder
|
||
|
|
||
|
त्या वेळी बरब्बा कोठे होता त्याबद्दलची ही पार्श्वभूमी माहिती आहे. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""रोमन लोकांनी तुरुंगात ठेवले होते ... खून"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
|
||
|
|
||
|
# he delivered up Jesus to their will
|
||
|
|
||
|
पिलाताने सैनिकांना आज्ञा केली की त्यांनी जे काही करावे अशी इच्छा त्याने येशूकडे केली पाहिजे
|