mr_tn/luk/23/12.md

8 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Herod and Pilate had become friends with each other that very day
हे सूचित झाले की ते मित्र झाले कारण हेरोदाने पिलातला येशूचा न्याय करण्यास परवानगी दिली. वैकल्पिक अनुवादः ""हेरोद आणि पिलात एकमेकांचे मित्र बनले कारण पिलाताने येशूला न्यायदंड देण्यासाठी हेरोदाकडे पाठविले होते"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# before this they had been enemies with each other
ही माहिती पार्श्वभूमी माहिती असल्याचे दर्शविण्यासाठी कोष्ठकांमध्ये संलग्न आहे. आपल्या प्रेक्षकांना समजेल अशा स्वरुपाचा वापर करा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])