mr_tn/luk/22/34.md

20 lines
2.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the rooster will not crow this day, before you deny three times that you know me
वचनाच्या भाग क्रम उलट केला जाऊ शकतो. वैकल्पिक अनुवादः ""आज कोंबडा आरवन्यापूर्वी तू मला ओळखत नाहीस असे तीन वेळा नाकारशील
# the rooster will not crow this day, before you deny
हे सकारात्मक असल्याचे सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""तू मला नाकारल्या नंतरच आज कोंबडा आरवेल "" किंवा ""आज कोंबडा आरवण्यापुर्वी तू मला नाकारशील
# the rooster will not crow
येथे, कोंबड्याचे आरवने दिवसाच्या एका निश्चित वेळेस सूचित करते. सूर्योदय होण्यापूर्वीच कोंबडा आरवतो बहुतेक सर्व काळे असते तेव्हा. म्हणून, याचा अर्थ पहाट आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# rooster
एक पक्षी जो सुर्योदयाच्या वेळी मोठ्याने ओरडतो
# this day
यहूदी दिवस सूर्यास्ताच्या वेळी सुरु होतो. सूर्यास्त झाल्याविषयी येशू बोलत होता. कोंबडा सकाळ होण्या आधी आरवतो. सकाळी ""या दिवसाचा"" भाग होता. वैकल्पिक अनुवाद: ""आज रात्री"" किंवा ""सकाळी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])