mr_tn/luk/21/36.md

20 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
येशू आपल्या शिष्यांना शिकवण्याचे संपवतो.
# be alert
माझ्या येण्यासाठी सज्ज व्हा
# strong enough to escape all these things
संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""या गोष्टी सहन करण्यास पुरेसे सामर्थ्य"" किंवा 2) ""या गोष्टी टाळण्यास सक्षम आहेत.
# these things that will take place
या गोष्टी घडतील. छळ, युद्ध आणि कैद यासारख्या भयंकर गोष्टींबद्दल येशूने त्यांना सांगितलं आहे.
# to stand before the Son of Man
मनुष्याच्या पुत्रासमोर आत्मविश्वासाने उभे राहणे. जेव्हा मनुष्याचा पुत्र प्रत्येकाचा न्याय करील तेव्हा हे कदाचित संदर्भित करते. जो मनुष्य तयार नाही तो मनुष्याच्या पुत्राबद्दल घाबरून जाईल व आत्मविश्वासाने उभा राहणार नाही.