mr_tn/luk/21/27.md

12 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Son of Man coming
येशू स्वतःचा संदर्भ देत आहे. वैकल्पिक अनुवादः ""मी, मनुष्याचा पूत्र, येत आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-123person]])
# coming in a cloud
मेघामधून खाली येत आहे
# with power and great glory
येथे ""सामर्थ्य"" कदाचित जगाचा न्याय करण्यासाठी त्याच्या अधिकारांचा संदर्भ देते. येथे ""तेज"" हा एक उजळ प्रकाश आहे. देव कधीकधी त्याच्या तेजस्वी प्रकाशाने अतिशय महान दिसतो. वैकल्पिक अनुवाद: ""सामर्थ्यवान आणि वैभवशाली"" किंवा ""आणि तो शक्तिशाली आणि अत्यंत गौरवशाली"" असेल