mr_tn/luk/20/19.md

12 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# sought to lay hands on him
या वचनामध्ये, ""कोणीतरी हात घालणे"" म्हणजे त्या व्यक्तीस अटक करणे होय. वैकल्पिक अनुवाद: ""येशूला अटक करण्याचा मार्ग शोधला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# in that very hour
लगेच
# they were afraid of the people
याच कारणामुळे त्यांनी लगेच येशूला अटक केली नाही. लोकांनी येशूचा आदर केला आणि धार्मिक नेत्यांनी त्याला अटक केली तर लोक काय करू शकतात याबद्दल घाबरले. पर्यायी अनुवाद: ""त्यांनी त्याला अटक केली नाही कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])