mr_tn/luk/19/15.md

16 lines
951 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# It happened
या वाक्यांशाचा वापर येथे एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमास चिन्हांकित करण्यासाठी केला जातो. जर आपल्या भाषेस असे करण्याचा मार्ग असेल तर आपण येथे त्याचा वापर करण्याचा विचार करू शकता.
# having received the kingdom
तो राजा बनला त्यानंतर
# to be called to him
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते.वैकल्पिक अनुवादः ""त्याला येणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# what profit they had made
त्यांनी किती पैसे कमावले आहेत