mr_tn/luk/19/11.md

8 lines
941 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
येशू गर्दीला एक दृष्टांत सांगू लागला. 11 व्या वचनात येशू कशा प्रकारे दृष्टांत सांगतो याविषयी पार्श्वभूमी माहिती देतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parables]] आणि [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# that the kingdom of God was about to appear immediately
यहुदी विश्वास ठेवत होते की मसीहा येईल तेव्हा यरुशलेममध्ये राज्य स्थापित करेल. वैकल्पिक अनुवादः ""येशू लगेच देवाच्या राज्यावर राज्य करू लागला"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])