mr_tn/luk/17/14.md

8 lines
996 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# show yourselves to the priests
कुष्ठरोग्यांना कुष्ठरोग बरा झाला हे सत्यापित करणे आवश्यक होते. वैकल्पिक अनुवाद: ""याजकांना दाखवा म्हणजे ते आपले परीक्षण करतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# they were cleansed
लोक बरे झाले तेव्हा ते यापुढे अशुद्ध नव्हते. हे स्पष्ट केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""ते त्यांच्या कुष्ठरोगाने बरे झाले आणि त्यामुळे स्वच्छ झाले"" किंवा ""त्यांच्या कुष्ठरोगाने बरे झाले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])