mr_tn/luk/17/06.md

16 lines
1.9 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# If you had faith like a mustard seed, you
मोहरीचे बी एक खूप लहान बि आहे. येशूचा असा अर्थ आहे की त्यांच्याकडे अगदी थोडासा विश्वास नाही. पर्यायी अनुवाद: ""जर तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्यासारखा लहान असला तरीही तुम्ही"" किंवा ""तुमचा विश्वास मोहरीच्या बिया जितका मोठा नाही-पण जर तो होता तर तुम्ही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# mulberry tree
जर अशा प्रकारची झाडे परिचित नसतील तर दुसर्या प्रकारचे झाड वापरणे उपयुक्त ठरेल. वैकल्पिक अनुवाद: ""अंजीर वृक्ष"" किंवा ""वृक्ष"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-unknown]])
# Be uprooted, and be planted in the sea
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""स्वत: ला उपटा आणि स्वतःला समुद्रात लावा"" किंवा ""आपली मुळे जमिनीतून बाहेर काढा आणि आपली मुळे समुद्रात रुजवा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# it would obey you
झाड तुझी आज्ञा मानेल. हा परिणाम सशर्त आहे. जर त्यांचा विश्वास असेल तरच हे घडेल.