mr_tn/luk/14/34.md

12 lines
867 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
येशू लोकांना शिकवतो.
# Salt is good
मीठ उपयुक्त आहे. येशू त्याचे शिष्य होऊ इच्छिणाऱ्यांबद्दल एक धडा शिकवत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# how can it be made salty again?
गर्दीला शिकवण्यासाठी येशू एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: ""पुन्हा त्याला खारट बनवू शकत नाही."" किंवा ""कोणीही पुन्हा खारटपणा करू शकत नाही."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])