mr_tn/luk/14/09.md

16 lines
889 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# say to you ... your place ... you will proceed
तुम्ही"" आणि ""तुमचे"" या घटना एकसारखे आहेत.येशू जसे वयक्तिक लोकांशी बोलत आहे असे समूहाशी बोलत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# both of you
तुम्ही"" या घटनेचा अर्थ अशा दोन लोकांना सूचित करते ज्यांना समान आसनाची जागा पाहिजे आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# in shame
तुला लाज वाटेल आणि
# the lowest place
कमी महत्वाची जागा किंवा ""किमान महत्वाच्या व्यक्तीसाठी जागा