mr_tn/luk/13/07.md

4 lines
457 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Why let it waste the ground?
वृक्ष निरुपयोगी आहे आणि माळीने ते कापून टाकले पाहिजे यावर जोर देण्यासाठी व्यक्ती एक प्रश्न वापरतो. पर्यायी अनुवाद: ""हि जमिन वाया घालवू नका."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])