mr_tn/luk/13/06.md

8 lines
672 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
येशूने गर्दीस आपले शेवटचे विधान समजावून सांगण्यासाठी एक दृष्टांत सांगितला, ""पण जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुमचा नाश होईल."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parables]])
# Someone had a fig tree planted in his vineyard
द्राक्षमळ्याच्या मालकाने द्राक्षाच्या मळ्यात द्राक्षाचे झाड लावले होते.