mr_tn/luk/12/56.md

8 lines
779 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the earth and the heavens
पृथ्वी आणि आकाश
# how is it that you do not know how to interpret the present time?
गर्दीवर टीका करण्यासाठी येशू एक प्रश्न वापरतो. येशू हा प्रश्न त्यांना दोषी ठरवण्यासाठी वापरतो. हे एक विधान म्हणून अनुवादित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""सध्याच्या वेळेची व्याख्या कशी करावी हे आपल्याला माहिती पाहिजे."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])