mr_tn/luk/12/37.md

12 lines
778 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Blessed are
हे किती चांगले आहे
# whom the master will find watching when he comes
ज्याच्या मालकाने त्याला परत येताना किंवा ""मालक परत येईल तेव्हा कोण तयार आहे"" याची वाट पाहत त्यांना सापडेल.
# he will tuck in his long clothing at his belt, and have them sit down
कारण नोकर आपल्या मालकाची सेवा करण्यास तैयार आहे व विश्वासू आहेत, म्हणून मालक त्यांना त्यांची सेवा करून बक्षीस देईल.