mr_tn/luk/12/24.md

12 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# ravens
हे एकतर 1) कोंबड्या, बहुतेक धान्य खाणारे पक्षी, किंवा 2) कावळे, मृत प्राण्यांचे मांस खाणार्या पक्ष्यांचे एक प्रकार होय. यहुदी लोक या प्रकारच्या पक्ष्यांना खाऊ शकत नव्हते म्हणून येशूचे प्रेक्षकानी कावळ्यांना मूल्यवान मानले नाही.
# storeroom ... barn
ही अशी जागा आहे जिथे अन्न साठवले जाते.
# How much more valuable you are than the birds!
हा एक उद्गार आहे, प्रश्न नाही. लोक पक्षांपेक्षा देवासाठी अधिक मौल्यवान आहे यावर येशू जोर देतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclamations]])