mr_tn/luk/12/14.md

8 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Man
संभाव्य अर्थ म्हणजे 1) हा केवळ एक अपरिचित व्यक्तीला संबोधित करण्याचा मार्ग आहे किंवा 2) येशू त्या मनुष्याला धमकावत आहे. आपल्या भाषेत यापैकी कोणत्याही प्रकारे लोकांना संबोधित करण्याचा मार्ग असू शकतो. काही लोक या शब्दाचे भाषांतर करीत नाहीत.
# who made me a judge or a mediator over you?
येशू त्या व्यक्तीला दोष देण्यासाठी एक प्रश्न वापरतो. काही भाषा ""तुम्ही "" किंवा ""तुमच्या"" साठी अनेकवचनी रूपात वापरतात. वैकल्पिक अनुवादः ""मी तुझा न्यायाधीश किंवा मध्यस्थ नाही."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])