mr_tn/luk/11/53.md

12 lines
1008 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
जिथे येशूने परुश्याच्या घरात भोजन केले होते त्या भागाचा हा शेवटचा भाग आहे. हि वचने वाचकांना सांगतात की कथेच्या मुख्य भागानंतर काय होते.
# After Jesus left there
येशूने परुष्याचे घर सोडल्यानंतर
# argued with him about many things
नियमशास्त्राचे शिक्षक व परुशी त्यांच्या मतांचे रक्षण करण्यासाठी तर्क देत नाहीत परंतु येशूला सापळा रचण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून ते देवाच्या नियमाचा भंग करण्याचा आरोप करतील.