mr_tn/luk/10/32.md

4 lines
594 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# a Levite ... the other side
लेवी मंदिरात सेवा करत असे. तो त्याच्या सह-यहूदी माणसाची मदत करण्यास अपेक्षा करेल. त्याने तसे केले नाही तर हे सांगणे उपयोगी ठरेल. वैकल्पिक अनुवाद: ""एक लेव्ही ... दुसरी बाजू आणि त्याला मदत केली नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])