mr_tn/luk/10/19.md

16 lines
1.7 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# authority to tread on serpents and scorpions
साप आणि विंचू यांना ठेच्ण्याचा अधिकार. संभाव्य अर्थ म्हणजे 1) साप आणि विंचू दुष्ट विचारांचे एक रूपक आहेत. वैकल्पिक अनुवाद: ""दुष्ट विचारांना पराभूत करण्याचा अधिकार"" किंवा 2) याचा अर्थ वास्तविक साप आणि विंचवाचा होय. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# tread on serpents and scorpions
याचा अर्थ ते असे करतील आणि जखमी होणार नाहीत. वैकल्पिक अनुवादः ""साप आणि विंचूांवर चालणे आणि ते तुम्हाला त्रास देणार नाहीत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])
# scorpions
विंचू हे छोटे प्राणी आहेत दोन पंजे आणि त्यांच्या शेपटीवर एक विषारी नांगी असते.
# over all the power of the enemy
मी तुम्हाला शत्रूच्या शक्तीला कुचकामी करण्याचा अधिकार दिला आहे किंवा ""शत्रूला पराभूत करण्याचा अधिकार दिला आहे."" शत्रू सैतान आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])