mr_tn/luk/10/12.md

12 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# I say to you
येशूने पाठविलेल्या 70 लोकांना त्याने हे सांगितले. त्याने हे सांगितले की ते काहीतरी महत्वाचे सांगणार होते.
# the judgment day
शिष्यांना समजले असते की याचा अर्थ पाप्यांच्या शेवटच्या निर्णयाची वेळ आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# it will be more tolerable for Sodom than for that town
देव सदोमचा न्याय तसा कठोरपणे करणार नाही जसा त्या नगराचा करील. वैकल्पिक अनुवादः ""सदोम लोकांचा न्यायापेक्षा देव त्या नगरीच्या लोकांचा न्याय कठोरपणे करेल"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])