mr_tn/luk/09/60.md

8 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Leave the dead to bury their own dead
येशूचा शब्दशः अर्थ असा नाही की मृत लोक इतर मृत लोकांना दफन करतील. ""मृतांची"" संभाव्य अर्थे 1) हे लवकरच ज्यांचे मरण होईल, त्यांच्यासाठी एक रूपक आहे किंवा 2) जे येशूचे अनुकरण करीत नाहीत आणि आध्यात्मिकरित्या मृत आहेत त्यांच्यासाठी हे एक रूपक आहे. मुख्य मुद्दा असा आहे की शिष्याने त्याला अनुसरण्याचे काहीही सोडू नये. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# the dead
हे सर्वसाधारणपणे मृत लोकांना संदर्भित करते. वैकल्पिक अनुवाद: ""मृत लोक"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-nominaladj]])