mr_tn/luk/09/44.md

12 lines
2.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Let these words go deeply into your ears
हि एक म्हण आहे ज्याचा अर्थ ते लक्ष देणे आवश्यक आहे. वैकल्पिक अनुवादः ""काळजीपूर्वक ऐका आणि लक्षात ठेवा"" किंवा ""हे विसरू नका"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
# The Son of Man will be betrayed into the hands of men
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. येथे ""हात"" म्हणजे शक्ती किंवा नियंत्रण होय. वैकल्पिक अनुवाद: ""ते मनुष्याच्या पुत्राचा विश्वासघात करतील आणि त्याला मनुष्याच्या ताब्यात देतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# The Son of Man will be betrayed into the hands of men
येशू तिसऱ्या व्यक्तीमध्ये स्वत: बद्दल बोलत आहे. ""हात"" हा शब्द पुर्ण भाग आहे ज्याचे हात आहेत किंवा त्या हातांचा वापर करणाऱ्या शक्तीचे रुपक आहे. हे पुरुष कोण आहेत हे आपल्याला स्पष्ट करणे आवश्यक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""मी मनुष्याचा पुत्र मनुष्याच्या हाती धरून दिला जाईल"" किंवा ""मनुष्याच्या पुत्राला त्याच्या शत्रूंच्या शक्तीमध्ये फसविले जाईल"" किंवा ""मी मनुष्याचा पुत्र माझ्या शत्रूंना धरून दिला जाईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-123person]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])