mr_tn/luk/09/10.md

16 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
शिष्य येशूकडे परत आले आणि त्यांनी एकत्रितपणे वेळ घालविण्यासाठी बेथसैदा येथे जाण्याचा प्रयत्न केला, पण गर्दी येशूला बरे करण्यासाठी आणि त्याचे शिक्षण ऐकण्यासाठी त्याचे अनुकरण करीत होती. तो घरी परतल्यावर गर्दींना भाकरी आणि मासे देण्यासाठी त्याने चमत्कार केला.
# apostles returned
प्रेषित परत येशूकडे आले
# everything they had done
हे इतर शहरांमध्ये गेल्यानंतर त्यांनी केलेल्या शिकवणी आणि उपचारांना सूचित करते.
# Bethsaida
हे शहराचे नाव आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])