mr_tn/luk/08/40.md

12 lines
835 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
या वचनानी याईराबद्दलच्या पार्श्वभूमीची माहिती देतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# Connecting Statement:
येशू आणि त्याचे शिष्य तळ्याच्या दुसऱ्या बाजूने गालीलला परतले तेव्हा, त्याने सभास्थानाच्या शासक 12 वर्षांच्या मुली तसेच 12 वर्षे रक्तस्त्राव केला आहे त्या स्त्रीला बरे केले.
# the crowd welcomed him
जमावाने आनंदाने त्याला अभिवादन केले