mr_tn/luk/08/33.md

12 lines
723 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# So the demons came out
म्हणून"" या शब्दाचा अर्थ येथे मनुष्याच्या बाहेर येण्याचे कारण हे स्पष्ट करण्यासाठी वापरण्यात आले कारण येशू त्यांना म्हणाला होता की ते डुकरांमध्ये जाऊ शकतील.
# rushed
खूप वेगवान धावले
# the herd ... was drowned
कळप ... बुडाला. पाण्यामध्ये गेल्यानंतर डुकरांना कोणीच बुडण्यास लावले नाही.