mr_tn/luk/08/19.md

4 lines
603 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# brothers
हे येशूचे धाकटे भाऊ-मरीया आणि योसेफचे इतर मुले होते जे येशूनंतर जन्माला आले होते. येशूचा पिता देव होता आणि त्यांचे वडील योसेफ होते, म्हणून ते तांत्रिकदृष्ट्या त्याच्या अर्ध-भाऊ होते. ही माहिती सामान्यत: अनुवादित केलेली नाही.