mr_tn/luk/07/49.md

8 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# reclining together
मेजाभोवती एकत्रितपणे किंवा ""एकत्र खाणे
# Who is this that even forgives sins?
धार्मिक नेत्यांना माहित होते की केवळ देवच पापांची क्षमा करु शकतो आणि येशू देव आहे यावर विश्वास ठेवत नाही. हा प्रश्न कदाचित एक आरोप असल्याचे दर्शविले होते. वैकल्पिक अनुवादः ""हा मनुष्य कोण आहे असे त्याला वाटते? केवळ देवच पापांची क्षमा करु शकतो!"" किंवा ""हा माणूस देव असल्याचा दावा का करीत आहे, जो केवळ पापांची क्षमा करू शकेल?"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])