mr_tn/luk/07/24.md

12 lines
1.8 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
येशू योहानाला बाप्तिस्मा करणाऱ्या विषयी लोकांना बोलू लागला. बाप्तिस्मा करणारा योहान खरोखर काय आहे याबद्दल विचार करण्यासाठी त्यांना अत्युत्तम प्रश्न विचारले जातात.
# What ... A reed shaken by the wind?
हे एक नकारात्मक उत्तर अपेक्षित आहे. ""तुम्ही मग काय वाऱ्याने हालणारे पातळ देठ पाहायला गेला होता?"" हे विधान म्हणून लिहीले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""निश्चितच तुम्ही वाऱ्याने हलणारे पातळ देठ पाहण्यासाठी बाहेर गेला नाही!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# A reed shaken by the wind
या रूपकाची संभाव्य अर्थ 1) एक व्यक्ती जो सहजपणे आपल्या मनामध्ये बदल करतो, कारण वाऱ्याने झुडूप सहजतेने हलविले जातात किंवा 2) जो माणूस खूप बोलतो परंतु काहीच महत्वाचे नाही असे म्हणत नाही, जसे वाऱ्याने पातळ देठ हलते तसा आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])