mr_tn/luk/06/24.md

12 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# woe to you
ते तुमच्यासाठी किती भयंकर आहे. हे वाक्य तीन वेळा पुनरावृत्ती होते. हे ""तू धन्य आहेस"" च्या उलट आहे. प्रत्येक वेळी, हे दर्शविते की देवाचा क्रोध लोकांकडे निर्देशित आहे किंवा काहीतरी नकारात्मक किंवा वाईट वाट पाहत आहे.
# woe to you who are rich
जे श्रीमंत आहेत त्यांच्या साठी किती भयानक आहे किंवा ""जे श्रीमंत आहेत त्यांच्या वर संकट येईल
# your comfort
तुम्हाला काय सांत्वन देते किंवा ""तुमचे काय समाधान करते"" किंवा ""तुम्हाला कशामुळे आनंद होतो