mr_tn/luk/06/12.md

16 lines
738 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
संपूर्ण रात्र प्रार्थना केल्यानंतर येशू बारा प्रेषितांची निवड करतो.
# It happened in those days
या वाक्यांशाचा वापर कथांच्या नवीन भागाच्या सुरूवातीस चिन्हांकित करण्यासाठी केला जातो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]])
# in those days
त्या वेळेस किंवा ""नंतर नाही"" किंवा ""जवळपास एक दिवस
# he went out
येशू बाहेर गेला