mr_tn/luk/05/37.md

16 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# new wine
द्राक्षांचा रस. अशा द्राक्षरसाचा उल्लेख करतो की ते अद्याप आंबलेले नाही.
# wineskins
हे प्राण्यांच्या चामडी पासून बनलेले पिशव्या होते. त्यांना ""द्राक्षरस बुधले"" किंवा ""चामडापासुन बनवलेल्या पिशव्या"" देखील म्हटले जाऊ शकते.
# the new wine would burst the skins
जेव्हा नवीन द्राक्षरस आंबतो आणि विस्तारीत होतो, तो जुन्या पिशव्या फाडतो कारण तो आता ताणु शकत नाही. येशूच्या प्रेक्षकांना द्राक्षरस आंबणे आणि विस्ताराबद्दलची माहिती समजली असेल. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# the wine would be spilled
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""पिशवीतुन बाहेर पडेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])