mr_tn/luk/05/22.md

12 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# perceiving what they were thinking
हा वाक्यांश सूचित करतो की ते शांतपणे तर्क करीत होते, जेणेकरून येशूला ते काय विचार करीत होते हे ऐकण्यापेक्षा त्यांला जाणवले .
# Why are you questioning this in your hearts?
हे एक विधान म्हणून लिहीले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आपण आपल्या अंतःकरणात याबद्दल तर्क करू नये."" किंवा ""मला शंका नाही की मला पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# in your hearts
येथे ""ह्रदय"" हा लोकांच्या मनात किंवा आंतरिक जीवनासाठी एक रुपक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])