mr_tn/luk/05/18.md

12 lines
475 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Now some men came
हे कथेतील नवीन लोक आहेत. तुमच्या भाषेत हे दर्शविण्याचा एक मार्ग असू शकतो की हे नवीन लोक आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-participants]])
# mat
झोपण्याची खाट किंवा पलंग
# was paralyzed
स्वत: ला हलवू शकत नाही