mr_tn/luk/05/08.md

8 lines
842 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# fell down at Jesus' knees
संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""येशूपुढे गुडघे टेकणे"" किंवा 2) ""येशूच्या पायाजवळ झुकणे"" किंवा 3) ""येशूच्या पायाजवळ जमिनीवर झुकणे."" पेत्र अपघाताने पाया पडला नाही. त्याने नम्रता आणि येशूबद्दल आदर म्हणून हे केले. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-symaction]])
# sinful man
मनुष्य"" साठी असलेल्या शब्दाचा अर्थ ""प्रौढ नर"" असा आहे आणि अधिक सामान्य ""मानव"" नाही.