mr_tn/luk/04/25.md

24 lines
2.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
येशूने लोकाना एलीया आणि अलीशा यांच्याविषयी सभास्थानात ऐकत होते त्यांना आठवण करून दिली, जे संदेष्टे त्यांना ते ओळखत होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# But in truth I tell you
मी तुम्हाला सत्य सांगतो. पुढील शब्दांवरील महत्त्व, सत्य आणि अचूकता यावर जोर देण्यासाठी येशू हा वाक्यांश वापरतो.
# widows
विधवा स्त्रिया ज्याच्या पतींचा मृत्यू झाला आहे.
# during the time of Elijah
ज्या लोकांना येशू बोलत होता त्यांना कळले असावे की एलीया देवाच्या संदेष्ट्यांपैकी एक होता. जर आपल्या वाचकांना हे माहित नसेल तर आपण ही अंतर्भूत माहिती यूएसटीमध्ये स्पष्ट करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""जेव्हा एलीया इस्राएलच्यामध्ये भाकीत करीत होता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# when the sky was shut up
हे एक रूपक आहे. आकाश बंद असलेल्या छतासारखे चित्रित केले आहे, आणि म्हणून पाऊस पडणार नाही. वैकल्पिक अनुवाद: ""जेव्हा आकाशातून पाऊस पडला नाही"" किंवा ""जेव्हा पाऊस पडला नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# a great famine
अन्नाचा गंभीर अभाव. दुष्काळ हा दीर्घकाळ असतो तेव्हा पीक लोकांसाठी पुरेसे अन्न देत नाहीत.