mr_tn/luk/04/17.md

12 lines
993 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# The scroll of the prophet Isaiah was handed to him
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""कोणीतरी त्याला संदेष्टा यशयाचे पुस्तक दिले"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# scroll of the prophet Isaiah
या पुस्तकात यशया पुस्तकाचे लिखाण केले आहे. यशयाने अनेक वर्षांपूर्वी हे शब्द लिहून घेतले होते आणि कोणीतरी त्यांना गुंडाळीची प्रत केली होती.
# the place where it was written
या शब्दांसह गुंडाळीमधील जागा. हे वाक्य पुढील वचनामध्ये चालू आहे.