4 lines
742 B
Markdown
4 lines
742 B
Markdown
|
# the thoughts of many hearts may be revealed
|
||
|
|
||
|
येथे ""अंतःकरणे"" म्हणजे लोकांच्या आंतरिक जीवनासाठी एक उपनाव आहे. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""तो अनेक लोकांच्या विचारांना प्रकट करू शकतो"" किंवा ""किती लोक गुप्तपणे विचार करतात ते प्रकट करू शकतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
|