mr_tn/luk/01/65.md

12 lines
2.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Fear came on all who lived around them
जखऱ्या आणि अलीशिबाच्या आसपास राहणारे सर्व लोक घाबरले होते. हे स्पष्टपणे सांगणे उपयुक्त ठरेल की ते घाबरले होते. वैकल्पिक अनुवाद: ""त्यांच्या सभोवताली असलेले सर्वजण देवाबद्दल भयभीत होते कारण त्याने जखऱ्याला हे केले होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# all who lived around them
येथे ""सर्व"" हा शब्द एक सामान्यीकरण आहे. वैकल्पिक अनुवादः ""त्यांच्या आसपास रहाणारे"" किंवा ""त्या क्षेत्रातील बरेच लोक"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]])
# All these matters were spread throughout all the hill country of Judea
या गोष्टींचा प्रसार झाला"" हा शब्द त्यांच्याबद्दल बोलत असलेल्या लोकांसाठी एक रूपक आहे. येथे कर्मणी क्रिया देखील कर्तरी स्वरूपात अनुवादित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""या सर्व गोष्टी यहूदी लोकांच्या संपूर्ण डोंगराळ प्रदेशातल्या लोकांबद्दल बोलल्या जात होत्या"" किंवा ""यहूदियाच्या डोंगराळ प्रदेशातील लोक या सर्व गोष्टींबद्दल बोलले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])