mr_tn/luk/01/62.md

16 lines
676 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# They
हे लोक सुंताकरणाच्या समारंभासाठी तेथे होते त्याला दर्शवते.
# made signs
गतिमान एकतर जखऱ्या ऐकण्यास असमर्थ होता, तसेच बोलू शकत नव्हता किंवा लोकांना असे वाटले की तो ऐकू शकत नव्हता.
# to his father
बाळाच्या वडिलांना
# how he wanted him to be named
जखऱ्याला त्या बाळाला नाव काय द्यायचे होते?