mr_tn/jhn/20/26.md

12 lines
642 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# his disciples
त्याचे"" शब्द येशूचा उल्लेख करतो.
# while the doors were closed
आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""जेव्हा त्यांनी दरवाजे बंद केले होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# Peace to you
हा एक सामान्य अभिवादन आहे ज्याचा अर्थ ""देव तुम्हाला शांती देईल"".