mr_tn/jhn/20/17.md

12 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# brothers
येशूने आपल्या शिष्यांना संदर्भ देण्यासाठी ""बंधू"" हा शब्द वापरला.
# I will go up to my Father and your Father, and my God and your God
येशू मरणातून उठला आणि नंतर भविष्यवाणी प्रमाणे त्याच्या पित्याकडे जो देव आहे परत स्वर्गात जाईल. वैकल्पिक भाषांतर: ""मी माझ्या पित्याबरोबर राहण्यासाठी स्वर्गात परत जाणार आहे, जो माझा देव आणि तुमचा देव आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# my Father and your Father
हे महत्वाचे शीर्षक आहेत जे येशू आणि परमेश्वर आणि विश्वासणारे आणि देव यांच्यातील संबंधांचे वर्णन करतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])